सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूर जिल्हा रायगड या महाविद्यालयात प्राचार्य पदाची भरती

सदर महाविद्यालय दोन वेळा नॅक मानांकीत आहे

मुंबई विद्यापीठाशी संलग्नांती  आहे

शंभर टक्के अनुदानीत

मुंबई गोवा महामार्गावर महाडच्या पुढे आहे

या महाविद्यालयापासून म्हणजे  पोलादपूर पासून मुंबई 190 कि.मी व पुणे 140 कि. मी आहे.

सदर जाहिरात दिनांक 14 मे 2018 रोजीच्या UNIVERSITY NEWS मध्ये आहे 


- अधिक माहितीसाठी